लातूर जिल्हा :
आज प्राप्त झालेल्या 292 RTPCR अहवालांपैकी 194 अहवाल निगेटिव्ह आले असून 73 अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तसेच आज 411 Rapid Antigen Test पैकी 89 रुग्ण पॉझिटिव्ह तर 322 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत. RTPCR आणि Rapid Antigen Test दोन्ही मिळून 162 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 16589 झाली आहे, तर 13192 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 1873 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. 1053 पॉझिटिव्ह रुग्ण स्वतःच्या घरी विलगीकरणात आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 471 वर पोहोचला आहे.
--------------------------------------------
उस्मानाबाद जिल्हा :
आज प्राप्त झालेल्या 139 RTPCR अहवालांपैकी 49 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 83 अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत. 07 अहवाल इनकन्क्लूजीव आढळून आले आहेत. तसेच आज 220 Rapid Antigen Test पैकी 53 रुग्ण पॉझिटिव्ह तर 167 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत. RTPCR आणि Rapid Antigen Test दोन्ही मिळून 102 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 11766 झाली आहे तर 9139 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 2239 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 356 वर पोहोचला आहे.
--------------------------------------------